"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
ओळ २:
 
== सुरुवात ==
* ५ ऑक्टोबर २०१७ रोजी [[न्यूयॉर्क टाइम्स|न्यूयॉर्क टाइम्स]] या वृत्तपत्रात ॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2017/10/05/us/harvey-weinstein-harassment-allegations.html|title=Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades|access-date=2018-10-22|language=en}}</ref> हार्वे वेनस्स्टेईन यांनी प्लप फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imdb.com/name/nm0005544/|title=Harvey Weinstein|संकेतस्थळ=IMDb|ॲक्सेसदिनांक=2018-10-22}}</ref> न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रांत आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे यांची त्याच्या द वेनस्टेईन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
* १२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने ॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार ॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.hollywoodreporter.com/news/amazon-tv-producer-goes-public-harassment-claim-top-exec-roy-price-1048060|title=Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)|work=The Hollywood Reporter|access-date=2018-10-22|language=en}}</ref>
* १६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने [[ट्विटर]] या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग (#) वापरला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html|title=Meet the woman who coined 'Me Too' 10 years ago — to help women of color|last=Ohlheiser|first=Abby|work=chicagotribune.com|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>
* या नंतर अनेक [[अभिनेत्री]] आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू (#MeToo) वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.
ओळ १६:
 
==भारतामध्ये मी टू मोहीम==
* सप्टेंबर २०१८ मध्ये अभिनेत्री [[तनुश्री दत्ता]] हिने झूम टी व्ही या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते [[नाना पाटेकर]] यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.
* २००९ मध्ये "हॉर्न ओके प्लीज" या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन करून त्रास दिल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला. या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यासा सुरुवात केली.
 
* [[आलोक नाथ|आलोकनाथ]] या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, "विनता नंदा" यांनी, बलात्काराचे आरोप केले आहेत<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/police-complaint-against-alok-nath-sexual-assault-5406338/|title=Vinta Nanda files police complaint against Alok Nath|date=2018-10-18|work=The Indian Express|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>. ही घटना सुमारे १९ वर्षापूर्वी झाली होती.
* २००९ मध्ये "हॉर्न ओके प्लीज" या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन करून त्रास दिल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला. या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यासा सुरुवात केली.
 
* [[आलोक नाथ|आलोकनाथ]] या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, "विनता नंदा" यांनी, बलात्काराचे आरोप केले आहेत<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/police-complaint-against-alok-nath-sexual-assault-5406338/|title=Vinta Nanda files police complaint against Alok Nath|date=2018-10-18|work=The Indian Express|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>. ही घटना सुमारे १९ वर्षापूर्वी झाली होती.
 
* भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व प्रख्यात पत्रकार [[एम.जे. अकबर|एम. जे. अकबर]] यांच्याही विरुद्ध तुशिता पटेल या पत्रकार महिलेने असे आरोप केल्यावर अनेक इतरही महिला पत्रकार पुढे आल्या.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://scroll.in/article/898460/mj-akbar-stop-with-the-lying-you-sexually-harassed-me-too-your-threats-will-not-silence-us|title=MJ Akbar, stop with the lying. You sexually harassed me too. Your threats will not silence us|last=Patel|first=Tushita|work=Scroll.in|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>. [https://www.ndtv.com/india-news/mj-akbar-accused-of-sexual-harassment-by-another-woman-says-he-opened-door-in-his-underwear-1933115 आरोपांच्या या गदारोळात] एम. जे. यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दिला.
 
* विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकाराविरुद्धही अशाच प्रकारचे आरोप केले गेले आहेत.
 
Line २९ ⟶ २५:
एक वर्षात भारताती मीटू चळवळ मरणासन्न झाली. [[नाना पाटेकर]], गौरांग दोशी, विकास बहल, सुभाष कपूर, [[अन्नू मलिक]], साजिद खान, सुभाष घई, [[कैलाश खेर]], राजकुमार हिरानी, [[विनोद दुआ]], [[आलोकनाथ]], रजत कपूर वगैरेंना मीटू चळवळ जेव्हा जोरात होती तेव्हा काही कामे मिळत नव्हती. ती मिळणे सुरू झाले.
 
[[नाना पाटेकर]] यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी कोर्टाला 'चौकशी बंद'चा रिपोर्ट सादर केला. तनुश्री दत्ता परदेशात जिथे होती, तिथे निघून गेली. जेव्हाजेव्हा भारतात येते तेव्हातेव्हा पत्रकारांना 'मी शेवटपर्यंत लढणार आहे'ची बातमी देऊन परत जाते.
 
ज्या गौरांग दोशीवर फ्लोरा सैनीने आरोप केले होते, त्याला [[अबू धाबी]]च्या शाही फॅमिलीकडून मोठी गुंतवणूक मिळाली.
 
२०१९ सालच्या सुरुवातीलाच 'सुपर 30' चित्रपट ज्या कंपनीने बनवला तिने 'अंतर्गत चौकशी चालू आहे'चा बहाणा करून दिग्दर्शक विकास बहाल याला 'क्लीन चिट' दिली.
 
[[आमिर खान]]सारख्या बड्या चित्रपट निर्मात्याने सुभाष कपूरला आपल्या चित्रपटांत घेतले आहे.
Line ४१ ⟶ ३७:
साजिद खानवर तीन अभिनेत्रींनी आरोप केले होते. त्याचे पुन:स्थापन करण्यावे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांची सुरुवात तमन्ना भाटियापासून झाली. [[चंकी पांडे]]नेही त्याला 'क्लीन चिट' दिली. जाॅन अब्राहम साजिद खानच्या एका चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
 
[[सुभाष घई]] हे [[जॅकी श्राॅफ]] आणि [[अनिल कपूर]] यांच्याबरोबर 'रामचंद किशनचंद' नावाचा चित्रपट बनवत आहेत.
 
[[कैलाश खेर]] हे सरकारी कार्यक्रमांतून गाणी गात आहेत.
 
[[राजकुमार हिरानी]] 'मुन्नाभाई' मालिकेला तिसरा चित्रपट बनवण्यात दंग आहेत.
 
बाकी आरोपींचे वकील रेंगाळत चाललेल्या कोर्टांच्या कारवायांनंतर आरोपींची सोडवणूक करण्याच्या बेतात आहेत.
 
== 'मी टू' मोहीम सुरू करणाऱ्या महिलेवरच खटला ==
* लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम फ्रान्समध्ये सुरू करणं सॅंड्रा म्युलर या पत्रकार महिलेला महागात पडलं आहे.
* या प्रकरणी एका व्यक्तीनं सॅंड्रा म्युलर या पत्रकार महिलेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
* तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.theguardian.com/world/2019/sep/25/woman-behind-french-metoo-sandra-muller-guilty-defaming-media-boss|title=Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive|last=Szpiner|first=Francis|work= lawyer|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>
 
* म्युलर हिनं गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला #balancetonporc असं लिहून एक ट्विट केलं होतं. वृत्तवाहिनीत तिच्यासोबत काम करणाऱ्या एरिक ब्रायन या सहकाऱ्यावर तिनं या ट्विटद्वारे काही आरोप केले होते.
* एरिकनं याबद्दल आपली जाहीर माफी मागितल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या ट्विटनंतर एरिकनं एका वृत्तपत्रात लेख लिहून म्युलरचे आरोप मान्य केले होते.
Line ६२ ⟶ ५७:
* आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणुकीने अंमली पदार्थ सेवन करायला लावून त्याने बलात्कार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी कॉस्बीच्या विरोधात केल्या होत्या आणि त्यातील तीन प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने कॉस्बीला प्रत्येक गुन्ह्यापोटी दहा-दहा वर्षांची, म्हणजे जवळपास तीस वर्षे कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
* गेली अनेक वर्षे एकेक करत धीर गोळा करून उभ्या राहिलेल्या महिलांना उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना आहे,तर कॉस्बीच्या वकिलांनी अर्थातच वरिष्ठ न्यायालयात अपिलात जाण्याचे सूतोवाच केले आहे.
* कॉस्बी ही खरंतर कोणी व्यक्ती नव्हे, ती प्रवृत्ती आहे हीसुद्धा धारणा कॉस्बीविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचे तपशील पाहून पक्की होत जाते. कॉस्बीच्या या विकृत धटिंगणशाहीला प्रथम आव्हान दिले, ते फिलाडेल्फियाच्या ॲंड्रिया कॉन्स्टॅंड या टेम्पल युनिव्हर्सिटीच्या बास्केटबॉल टीमची संयोजक असलेल्या कर्मचारी महिलेने. ती स्वतः एकेकाळी स्टार ॲथलिट होती.
* क्रीडाविषयक कार्यासाठी कॉस्बीकडून मोठ्या आदर व विश्वासाने मदत व मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला अधुनमधून भेटणाऱ्या ॲंड्रियावर झालेल्या बळजबरीतून तिला बाहेर पडायला काही काळ जावा लागला. मात्र नंतर ती निर्धाराने उभी राहिली. खालच्या कोर्टात अक्षरश: गाळात गेलेला खटला तिने जिद्दीने वरच्या कोर्टापर्यंत खेचला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2018/04/27/opinion/bill-de-blasio-sexual-harassment-new-york.html?searchResultPosition=1|title=For City Hall, #MeToo Becomes #YouToo - The New York Times|last=Schonberg|first=Harold C.|work= The Editorial Board|access-date=2018-04-27|language=en-US}}</ref>
* ॲंड्रियाच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी गेले दशकभर चाललेली 'मी टू' (# Me too movement) मोहीम ही हॉलिवूडच्या अनेक प्रख्यात अभिनेत्री, अमेरिकन टेलीव्हिजनवरील लोकप्रिय महिला ॲंकर आणि समाजातल्या प्रतिष्ठित महिलांच्या पुढाकाराने चाललेली वर्तमानातील अतिशय महत्त्वाची मोहीम ठरली. हा हॅश टॅग जणू स्त्रीसन्मानाच्या संघर्षाची खूण बनला.