"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
छो
शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो (शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB)
 
 
==पोषण==
free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. स्नायू बळकट करण्याचे काम क जीवनसत्त्व करते.
 
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.
 
==अतिरेकाचे दुष्परिणाम==
क जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास उलटी, हगवण, पोटाच्या तक्रारी किंवा मुतखडा होऊ शकतो.
 
==हे हीसुद्धा पहा==
# [[अ-जीवनसत्त्व]]
# [[ब-जीवनसत्त्व]]
# [[इ-जीवनसत्त्व]]
# [[के-जीवनसत्त्व]]
 
 
[[वर्ग:जीवनसत्त्वे]]
३३,७४४

संपादने