"बोहाय समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो
शुद्धलेखन using AWB
छो (फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB))
छो (शुद्धलेखन using AWB)
[[चित्र:Locatie_Bohaizee.PNG|right|thumb|265x265px|बोहाई समुद्राचे स्थान]]
'''बोहाय समुद्र''' किंवा '''बो समुद्र''' हा पिवळा समुद्र आणि कोरिया उपसागराच्या पश्चिमेकडील एक आखात आहे. त्याला '''बोहायचा आखात''' (渤海) असेही संबोधले जाते. हा समुद्र [[चीन|चीनच्या]] उत्तर आणि इशान्य किनारपट्टीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७८,००० चौ.कि.मी. आहे. [[बीजिंग]] ह्या चीनच्या राजधानीच्या सान्निध्यामुळे हा जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्रमार्गांपैकी एक आहे.
बोहाय समुद्रात तेलाचे व नैसर्गिक वायूचे अनेक साठे आहेत, ज्यांचा चीनच्या समुद्री ऊर्जानिर्मितीत लक्षणीय वाटा आहे. षंगली तेलक्षेत्र हे या भागातील मुख्य ऊर्जाक्षेत्र आहे. १९६० सालापासून त्याचा उपयोग सुरु आहे. अद्यापही त्यातून दिवसाला सुमारे ५ लाख बॅरल्स इतकी निर्मिती होते, पण हे प्रमाण कमी होत आहे.<ref name="autogenerated1">[http://205.254.135.24/countries/cab.cfm?fips=CH China.]</ref> बहुतांश ऊर्जानिर्मिती चीनी कंपनया करतात (चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल क़ाॅर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः ह्याच प्रदेशाकरिता निर्माण केली गेली), पण कोनोकोफिलिप्स, राॅक ऑइल इ. सारख्या काही परदेशी कंपनया देखील आहेत.
ह्या भागात वरचेवर तेलगळती होतात असे निदर्शनास आले आहे. २०११ मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत ३ तेलगळतीचे प्रसंग झाले.<ref>[http://www.offshoreenergytoday.com/china-third-oil-spill-in-bohai-sea-in-less-than-two-months/ China: Third Oil Spill in Bohai Sea in Less than Two Months]. </ref>
== बोगदा ==
६५,०९६
संपादने