"कॅरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Gm
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३:
[[चित्र:Carrom men.jpg|left|thumb|200 px|कॅरममधील सोंगट्या]]
कॅरम खेळात ९ पांढऱ्या, ९ काळ्या व १ गुलाबी (राणी वा क्वीन) अशा १९ सोंगट्या असतात. ह्या सोंगट्या व स्ट्रायकरचे कॅरम बोर्डवर होणारे घर्षण कमी करण्याकरिता पातळ बोरिक पावडर वापरली जाते.
कॅरम हा खेळ भारतात खूप खेळला जातो.भारतातल्या मुख्य म्हणजे महाराष्ट्र,तमिळनाडू,मध्यप्रदेशमध्ये खेळला जातो.ह्या खेळासाठी ऑल इंडिया कॅंरम फेडरेशन हि संस्था भारतात कार्यरत आहे.ह्या संस्थे ची स्थापना १९व्या शतकात झाली.ह्या संस्थे चे सध्याचे अध्यक्ष सरबजीत सिंघ आहेत.ही संस्था आय.सी.एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय कॅंरम फेडरेशनशी निगडीत आहे.
क्वीन ही मौल्यवान असते. केरम बोर्ड चे सेटअप करताना क्वीन मध्ये असते. याचे वजन १५ ग्राम असते. छिद्रात स्ट्राइकर गेला तर फॉउल ठरतो.
 
[[वर्ग:खेळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅरम" पासून हुडकले