"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ८:
 
== कुटुंब==
मोहन जोशींची आई म्हणजे माहेरच्या कुसुम भावे. त्या साहित्यिक [[पु.भा. भावे]] यांच्या चुलत भगिनी होत. वडील (अण्णा) खडकीला मिलिटरीच्या ईएम्‌ई वर्कशॉपमध्ये नोकरी करत. त्यांच्या बदल्याही होत. आईचे माहेर नागपूरचे आणि सासर अमरावतीचे. मोहन जोशी यांचे आईवडील पुण्यातील नवी पेठ येथील फाटकांच्या वाड्यात रहात. रवींद्र आणि अविनाश हे मोहन जोशींचे मोठे भाऊ; रवींद्र सर्वात मोठे. त्यांचे एक वर्कशॉप होते. मोहन जोशी सर्वात धाकटे. वडिलांचे मामा बाबा साठे हे [[भरत नाट्य मंदिर]]ात मेकअपमन होते. गौरी आणि नंदन ही मोहन जोशींची मुले. रवींद्र जोशींची पत्‍नी माहेरची रोहिणी फडणीस. त्यांचा मुलगा डॉ.अतुल रवींद्र फडणीस अमेरिकेत स्थायिक झाला आणि इंजिनिअर झालेला धाकटा जय पुण्यात.
 
==गौरीनंदन थिएटर्स==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले