"शार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
 
== अन्न ==
शार्क हे प्रामुख्याने मांसाहारी आहेत. मासे, ऑक्टोपस, शेल मासे, छोटे शार्क, समुद्र कासवे हे त्यांचे अन्न आहे. त्यांची भूक अफाट असते. ते अन्न वा मांसाचे लचके तोडून सरळ गिळतात. त्यांवर चर्वण क्रिया होत नाही.[https://www.biographymarathi.com/2021/03/shark-information-in-marathi.html]
 
[[वर्ग:मासे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शार्क" पासून हुडकले