"शार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
शार्क माशांचे अस्तित्व पृथ्वीवर सु. ३५ कोटी वर्षांपासून आहे. त्यांची उत्पत्ती इतर माशांबरोबर सु. ३६५ ते ४० कोटी वर्षांपूर्वी डेव्होनियन कालखंडात झाली असावी. जगातील सर्वच सागरात ते आढळतात. उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधातील सागरी विभागात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. भूमध्यवृत्तावर त्यांचे प्रमाण अधिक व ध्रुवप्रदेशाकडे ते कमी-कमी होत गेल्याचे आढळते. ग्रीनलंड शार्क आर्क्टिक महासागरात खोलवर राहतात, तर मुशी मासे किनाऱ्यालगत आढळतात. बहुतेक शार्क साधारणपणे ४५५५ मी. खोलीवर आढळतात.
 
भारताच्या सागरी परिसरात व्हेल शार्क, टायगर शार्क, व्हाइट शार्क, मुशी व हॅमर हेडेड शार्क आढळतात. भारतात ते कोठेवाड, मुंबई, केरळ व प. बंगाल लगतच्या सागरांत वर्षभर आढळतात. हे मासे जुलै ते मार्च या काळात पश्चिम किनाऱ्यावर आणि मे ते जानेवारी या काळात पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅरकॅऱ्हिनस गँगेटिकस हा गोड्या पाण्यातील शार्क गंगा नदीत आढळतो.[https://www.biographymarathi.com/2021/03/shark-information-in-marathi.html]
 
== शरीररचना ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शार्क" पासून हुडकले