"परभणी जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
ओळ ५:
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[ औरंगाबाद विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]] [[जिंतूर]] [[सेलू]] [[सोनपेठ]] [[पाथरी]] [[पालम]] [[मानवत]] [[पूर्णा]] [[परभणी]]
ओळ ३०:
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
 
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथला आहे.संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] [[गंगाखेड]] व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे हीसुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओॅंकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.