"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
[[जून २४]] [[इ.स. २००२]] या दिवशी धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण उपचारांना यश आले नाही. अखेर [[जुलै ६]] [[इ.स. २००२]] या दिवशी धीरूभाई अंबाणींचे निधन झाले. शेवटचे ११ दिवस ते कोमामध्ये होते.
 
==धीरूभाई अंबानी यांचे उद्गारविचार ==
 
● माझ्या यशाचे रहस्य म्हणजे माझी महत्वाकांक्षा आणि इतर लोकांचे मन जाणून घेणे.[https://www.biographymarathi.com/2020/07/dhirubhai-ambani-biography-in-marathi.html]
 
● योग्य उद्योजक जोखीम घेण्यामुळे जन्माला येतात.[https://www.biographymarathi.com/2020/07/dhirubhai-ambani-biography-in-marathi.html]
 
● संकटातही आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. अडचणींना संधींमध्ये रुपांतर करा. शेवटी तुम्हाला यश मिळेल.[https://www.biographymarathi.com/2020/07/dhirubhai-ambani-biography-in-marathi.html]
 
{{विकिक्वोट}}