"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Dhirubhai_Ambani_2002_stamp_of_India.jpg|इवलेसे]]
'''धीरजलाल हिराचंद अंबाणी''' उर्फ '''धीरूभाई हिराचंद अंबाणी''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: ધીરુભાઈ અંબાણી ) ([[डिसेंबर २८]], [[इ.स. १९३२]] - [[जुलै ६]] [[इ.स. २००२]]) हे [[गुजराती]] [[भारतीय|व भारतीय]] उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत [[रिलायन्स उद्योग समूह]] स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली ''रिलायन्स'' कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे ''वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ'' दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. त्यांच्या मते “मोठे स्वप्न पहा कारण मोठ्या स्वप्न पाहणाऱ्यांचीच स्वप्ने खरी ठरतात”. धीरूभाई हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील प्रेरणादायक व्यक्तींपैकी एक होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.biographymarathi.com/2020/07/dhirubhai-ambani-biography-in-marathi.html|title=Biography in Marathi : प्रेरणादायी जीवनचरित्र|website=biographymarathi.com|access-date=2021-03-18}}</ref>
 
== जीवन ==