"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
ओळ ११५:
# 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा 'साहित्य साधना' पुरस्कार
# पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा 'स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार
#बंधुता प्रतिष्ठान पुणे तर्फे ज्योती सावित्री पुरस्कार
#महाराष्ट्र शासनांचा यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार
#अण्णा भाऊ साठे पुरस्कार
 
== आणखी सन्मान ==
* १. ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यश, पिंपरी, पुणे २. १ ले संविधान जागर संमेलन, पुणे (अध्यक्ष) ३. ग्रामीण साहित्य संमेलन, पलूस, सांगली (अध्यक्ष) ४. राष्टीय बंधुता संमेलन , पुणे (अध्यक्ष) ५. डॉ. आंबेडकर विचार संमेलन. सासवड (अध्यक्ष) ६. असंघटीत कामगार संमेलन , भोसरी, पुणे(अध्यक्ष) ७. रमाई महोत्सव, पुणे(अध्यक्ष) ८. सामाजिक संघर्ष परिषद, कागल, (अध्यक्ष) ९. पहिले व्हॉटस्अप साहित्य संमेलन, हडपसर,पुणे  (अध्यक्ष) १०. डोंगरी साहित्य संमेलन, शिराळा (अध्यक्ष) ११. ब्राम्हण -बहुजन साहित्य संमेलन , भुसावळ (अध्यक्ष) १२. आंबेडकर विचार एकता संमेलन , जळकोट (अध्यक्ष) १३. राष्ट्रीय एकात्मता संमेलन, पुणे(अध्यक्ष) १४. जळगाव जिल्हा साहित्य संमेलन , एरंडोल (अध्यक्ष) १५. साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उट्घाटक) १६. बालसाहित्य संमेलन, जागडगाव, पाथर्डी (उट्घाटक) १७. संविधान संमेलन, लंखादूर, जि. भंडारा (उट्घाटक) १८. बसवेश्वरसाहित्य संमेलन, पुणे (उट्घाटक)
*१९. डॉ. आंबेडकर साहित्य समेल्लन, निपाणी येथे (अध्यक्ष), २०. १४ वे अखिल भारतीय वारकरी संगीत समेल्लन, पुणे(अध्यक्ष), २१. शाहीर अण्णा भाऊ साठे संमेलन, पुणे (उद्घाटक) online प्रणालीनुसार
 
==[[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदाची निवडणूक==