"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| subdivision_ranks = जीव
| subdivision = ५० पेक्षा जास्त प्रजाती;}}
'''चिंच''' (शास्त्रीय नाव : ''Tamarindus indica'', टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] वनस्पती आहे. चिंच चवीला [[आंबट]] असते. झाडे शंभर फुट पर्यंतफुटापर्यंत ही वाढतात.
==उपयोग==
खाद्य पदार्थात [[सांबार]], [[रसम]], [[चटणी]] आणि विविध प्रकारची [[आमटी]] बनवताना [[चिंचेचा कोळ]] वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर [[गिरणी]]मध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते.
 
== लागवड ==
१ चिंचेच्या लागवडीविषयी जमिनी स्वरूपाची माहिती:
Line ३८ ⟶ ३९:
किंवा- [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ|महात्मा फुले कृषी विद्यापीठ,]] [[राहुरी]], नर्सरी विभागाशी संपर्क साधून रोपे मिळवता येतात.
 
==चिंचेेला लागणाणाऱ्यलागणाऱ्या काही किडी आणि त्यांचे नियंत्रण==
चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा [[खोडअळी]] आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छिद्रांमध्ये [[केरोसीन|रॉकेल]] अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करतात. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकतात..
 
फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.<ref>http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=3976</ref> चिंच हे [[पितळ|पितळेची]] भांडी चमकव्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची [[चटणी]] खूप स्वादिष्ट बनते. चिंचेच्या बीला चिंचोका या नावाने ओळखले जाते. सोललेल्या चिंचोके खताखाता येतात. चिंचेमध्ये असणारे टार्टारिक आम्ल भेळ, आमटी आदी खाद्यपदार्थाला आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते.
 
== पहिला चिंच महोत्सव ==
[[औरंगाबाद]]<nowiki/>मध्ये कृषी विभाग आणि [[मराठवाडा कृषी विद्यापीठ|मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या]] संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ रोजी सुरुवात झाली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/2841612.cms</ref>
 
==इंग्लिशविलायती चिंच (इमली)==
[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] चिंच या झाडालाच 'चिंचबाई' पण म्हणतात. याचा मोठा [[वृक्ष]] असतो. झाडाला काटे असतात. फांद्या जाळण्यासाठी वापरतात. बकऱ्या-शेरड्या (शेळ्या) पाला खातात. उन्ह्याळ्यात चिंचाच लागतात. पिकल्यावर खायला खूप छान गोड लागतात. मोठी माणसे, पोरे, बकऱ्या या चिंचा खातात. काही लोक मुद्दाम या चिंचेच्या आवडीने हे झाड घरत लावतात. बी खाली पडले तर झाड उगवते.
 
== आहारातील स्थान ==
चिंच हि चविनी [[आंबट|आबंट]] असते. गावाकडे चिंच सहज उपलब्ध होते. मात्र, शहरात चिंच सहजा सहजी मिळत नाही. ती, विकत घेऊनच खावी लागते.
चिंचेचा वापर हा जेवणामध्ये केला जातो
 
== गुणधर्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले