"विष्णुसहस्रनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११२ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
{{काम चालू}}
[[चित्र:Vishnu sahasranama manuscript, c1690.jpg|250px|right|thumb|विष्णु सहस्रनामाची पाण्डुलिपि, ई. 1690]]
श्री विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्री [[विष्णु|विष्णू]] च्या १,००० (एक हजार) नावांचे स्तोत्र होय. हे स्तोत्र पितामह भीष्मानी युधिष्ठिर ला सांगितले असा उल्लेख [[महाभारत|महाभारतात]] येतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=O930DwAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82+%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE&hl=mr&sa=X&ved=2ahUKEwjP1IOmudHsAhXwxzgGHQ59AVQQ6AEwBHoECAUQAg#v=onepage&q=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE&f=false|title=Vishnu Sahasranama Recitation|last=Aggarwal|first=Ashwini Kumar|date=2020-07-31|publisher=Devotees of Sri Sri Ravi Shankar Ashram|language=en}}</ref>
 
==महत्व==
वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वााचे स्तोत्र आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dJRjAAAAMAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=vishnu+sahasranamam+and+vaishnav&q=vishnu+sahasranamam+and+vaishnav&hl=en|title=हिन्दी वैष्णव भक्तिकाव्य में प्रगतिशील तत्त्व|last=Śarmā|first=Prema Sumana|date=1999|publisher=Śiprā Pablikeśansa|isbn=978-81-7541-036-7|language=hi}}</ref> या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हटले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत ते मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात हे स्तोत्र आले असून याचा नेहमी पाठ करणाऱ्याा व्यक्तीला धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होतात असे सांगितले आहे. ( अनुशासन पर्व १३५.१२४ )<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड आठवा|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भार्तेये संस्कृतीकोश मंडळ, प्रकाशन|year=२०१० पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=७८८}}</ref>
 
==स्तोत्रपाठ==
श्री विष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हटले जाते. [[सत्यनारायण पूजा|सत्यनारायण पूजे]]च्या वेळी हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=yZfCHAAACAAJ&newbks=0&hl=en|title=Vishnu Sahasranama & Satyanarayana Vrat|last=Saraswati|first=Swami Satyananda|last2=Saraswati|first2=Swami Vittalananda|date=2002|publisher=Devi Mandir Publications|isbn=978-1-877795-51-0|language=en}}</ref> [[लक्ष्मी]]च्या प्राप्तीसाठी व्यापारी समाजात या स्तोत्राचे महत्व विशेष आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6uy_8MlD3JMC&pg=PA353&dq=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3+%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE&hl=mr&sa=X&ved=2ahUKEwiblN6Nv9HsAhVXzzgGHSjHCNYQ6AEwA3oECAEQAg#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE&f=false|title=Shri Vishnu Aur Unke Avtar|publisher=Vani Prakashan|isbn=978-81-7055-823-1|language=hi}}</ref>
जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठन करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jansatta.com/religion/the-text-of-vishnu-sahasranama-is-done-for-bad-work-know-text-method/882890/|title=विष्णु सहस्रनाम के पाठ से क्या लाभ होने की है मान्यता, जानिए विधि|date=2019-01-16|website=Jansatta|language=hi|access-date=2020-10-26}}</ref>
यात भगवान विष्णूंचीश्रीविष्णूंची भूतात्मा,हिरण्यगर्भ,मनु, पूतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात. त्याच जोडीने [[रुद्र]], शंभू अशी काही श्री[[शंकर|शंकराची]] नावेही यात दिसतात. [[शिव]] आणि श्री[[विष्णू]] या देवतांचे ऐक्य दाखविण्यासाठी अशी नावे आलेली आहेत असेही याविषयी काही अभ्यासक नोंदविताना दिसतात.
 
==श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्रातील हजार नावे==
 
== हे सुद्धा पहा==
* श्री[[विष्णू]]
* श्री[[लक्ष्मी]]
* [[अलक्ष्मी]]
 
५,०४४

संपादने