"रामरक्षा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४९ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(Goresm (चर्चा)यांची आवृत्ती 1850619 परतवली. कारण केलेल्या बदलाने संदर्भ नीट दिसत नव्हता.)
खूणपताका: उलटविले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
 
{{माहितीचौकट पुस्तक
| पार्श्वभूमी_रंग =
 
'''रामरक्षा''' हे पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण व्हावे अशी [[राम]]ाची प्रार्थना करणारे तसेच रामाची स्तुती करणारे [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] स्तोत्र आहे.{{Sfn|ब्यूनेमान|२०१०|पृ. १२}} रामाच्या विविध नावांसह विशिष्ट अवयवांची क्रमाने नावे घेत त्या त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे अशा आशयाचा मजकूर ह्या स्त्तोत्राच्या सुरुवातीच्या भागात येतो.
[[चित्र:श्रीरामरक्षास्तोत्रम्.jpg|अल्ट=श्री रामरक्षा स्तोत्रम्|इवलेसे|श्री रामरक्षा स्तोत्रम्]]
 
==स्तोत्राची विविध संस्करणे==
प्रस्तुत स्तोत्र हे मौखिक परंपरेच्या, हस्तलिखिताच्या आणि मुद्रित प्रकाशनाच्या अशा विविध स्वरूपात आढळते. ह्यांपैकी हस्तलिखित संस्करणे आणि मुद्रित संस्करणे ह्यांत बरेच अंतर असल्याचे ह्या स्तोत्राच्या विविध संस्करणांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक डॉ. गूदेन ब्यूनेमान ह्यांनी नोंदवले आहे.{{Sfn|ब्यूनेमान|२०१०|पृ. १३}} त्यांनी ह्या संस्करणांचे पुढीलप्रमाणे विभाग मानले आहेत.
५,०३७

संपादने