"अ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
ओळ १:
[[चित्र:Qsicon exzellent 3.png‎]] [[मिडिया:Hi-main-vowels.ogg|अ]]
 
([[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]{{IPA|/ə/}}or{{IPA|/ä/}}) </br>
 
'''{{लेखनाव}}''' हा [[मराठी भाषेतील वर्णमाला|मराठी]] भाषेतील एक [[वर्ण]] आहे. {{लेखनाव}} हा १२ [[स्वर]]ांपैकी एक 'ऱ्हस्व स्वर' आहे.
ओळ १३:
अ हा शब्द english मध्ये a असे वापरतात<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.wikipedia.com|title=Wikipedia|website=www.wikipedia.com|access-date=2018-03-28}}</ref><ref name=":0" />
* 'अ' या [[मूळाक्षर#स्वर|स्वरास]] एकच वर्ण चिन्ह असले तरी एक पेक्षा अधिक उच्चार होतात.
 
** "गवत" या शब्दात ''''ग'''' मध्ये 'अ' चा पूर्णोच्चार होतो.
** ''''व'''' मध्ये 'अ' चा लांबट उच्चार होतो;
** ''''त'''' मध्ये 'अ' चा अपूर्णोच्चार, तोकडा म्हणजे निभृत स्वरुपाचा होतो.
** "सहल","सफल","चपल" हे शब्दसुद्धा अशाच पद्धतीचा आहे.
 
* मराठी शब्दातील अंत्य 'अ' चा [[मूळाक्षर#स्वर|स्वराचा]] उच्चार अपूर्ण होतो.
 
Line ५८ ⟶ ५६:
 
== पदान्तीचा दीर्घ अकार ==
संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {(एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात असे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं).नपुंसकलिंगी शब्दांच्या अंती येणाऱ्या ’ए’काराच्या मात्रेऐवजी अनुस्वार देत.हा अनुस्वार दर्शीत उच्चार दीर्घच नव्हे तर उंच जाणाऱ्या ’अ’कारासारखा होतो. गावं या शब्दाचा उच्चार नुसता गावऽ असा होत नाही तर, गावऽ↑ असा होतो. हा उच्चार करताना जीभ तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करते.
 
म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णत: अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे असे.
Line ६९ ⟶ ६७:
* 'अ' शालेय गट/तुकडी/वर्ग निदर्शक
 
* वर्णमाला वापरून केलेल्या क्रम निदर्शनातील प्रथम क्रमांक
 
* वर्णमाला वापरून केलेल्या क्रमवार दर्जा निदर्शनातील प्रथम क्रमांक दर्जा /गुणवत्ता.
 
Line ७८ ⟶ ७४:
 
:: अभाव, अकारण , अनैतिक,अज्ञान,अगातिक,अप्राप्य, अस्थानी, अदृश्य,अद्वितीय .(शुद्धलेखन तपासा आणि बरोबर करा)
 
* "अ" अती याअर्थाने "अचपल मन माझे।नावरे आवरीता"([[करुणाष्टके|करुणाष्टक]])
Line ९४ ⟶ ८९:
}
 
== हे सुद्धा पाहापहा ==
* [[मराठी भाषा]]
* [[मराठी भाषेतील वर्णमाला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अ" पासून हुडकले