"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३७ बाइट्स वगळले ,  १ महिन्यापूर्वी
छो
शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB)

''ग्रंथालय'' म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.

वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे तीन घटक आहेत. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण - घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.

शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते.
कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.

'''ग्रंथालयातील विविध विभाग :

१ ग्रंथोपार्जन

==सातारा जिल्ह्यातील ग्रंथालये==
सातारा जिल्ह्यामध्ये ३९५ ग्रंथालये आहेत. येथील ग्रंथालय चळवळ चांगलीच भरभराटीला आली असली तरी साताऱ्यातील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत.

==महाराष्ट्रातील ग्रंथालय सेवक==
आपल्या देशात अलीकडील काळात माध्यमिक स्तरांवर शालेय ग्रंथालये दिसत असली तरी ती शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहेत.

शालेय ग्रंथालये ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविण्याची कामे करतात. यामध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकांची देवघेव करणे,विशिष्ट माहिती संदर्भ पुरवणे, ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे.ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे.चर्चासत्र आयोजित करणे.

नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीवा निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात.

२. महाविद्यालय ग्रंथालय : महाविद्यालयात विधार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी जे ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविद्यालय ग्रंथालय असे म्हणतात.

महाविद्यालय ग्रंथालयांची कामे :

#. विद्यार्थी, प्राधापक यांना क्रमिक पुस्तके व इतर वाचन साहित्य पुरवणे.
#.ग्रंथालयात एखादे पुस्तक नसल्यास ते इतर ग्रंथालयातून आंतर देवघेवी द्वारे आणून देणे.
या ग्रंथालयांतून अभ्यासकांना विविध प्रकारच्या ग्रंथालयीन माहिती सेवा व डिजिटल वाचन साहित्याच्या साह्याने पुरविल्या जातात.

विद्यापीठ ग्रंथालयाची कामे :

# ग्रंथ संग्रह विकासाचे धोरण ठरविणे.

# विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी निगडित विविध विषयांचे ग्रंथ, नियतकालिके व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.

# आंतर ग्रंथालयीन देवाण घेवाण कार्यक्रमातून वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.

#. संदर्भ ग्रंथाची ओळख करून देणे.

#.ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करणे.

#.विद्यार्थांना करियरविषयी मार्गदर्शन करणे.

#. वर्तमानपत्रांची कात्रणे काढून वाचकांना पुरवणे.

#. मागणीनुसार विषयवार सूची तयार करून देणे.

#. पदव्युत्तर विद्याथ्यांना संशोधन प्रकल्प पूर्ण करायचा असतो, या संदर्भाकरिता सूची कशी तयार करावी, वाड्मय शोध कसा करावा, संदर्भ कसे द्यावेत व संशोधन प्रकल्पाचा आराखडा या संदर्भात मार्गदर्शन करणे.

#. ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे.

#. ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल तयार करणे, तसेच ग्रंथालयाची नियमावली व अंदाजपत्रक तयार करणे.

#. इंटरनेटच्या माध्यमातून विविध सेवा पुरविणे.

#. शिक्षक व संशोधक त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक त्या माहिती सेवा पुरविणे.

* सार्वजनिक ग्रंथालय : समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय. ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य, देश पातळीवर कार्यरत असतात विविध प्रकारच्या सामाजिक व संयुक्त उपक्रमांद्वारे लोकशिक्षणाचे मोलाचे कार्य पार पाडले जाते.
सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण, संस्कृती, माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकांमध्ये व विविध देशांमध्ये सामंजस्य निर्माण करणारी अत्यावश्यक संस्था होय.

सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश, वर्ण, वर्ग, असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निरपेक्षपणे मोफत किंवा अल्प वर्गणी घेऊन उपलब्ध करून दिले जाते. अशा ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात.

या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सार्वजनिक निधीतून केले जाते. ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात.

सार्वजनिक ग्रंथालयाची कामे :

११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे.

१२ सार्वजनिक ग्रंथालय हे सामाजिक, शैक्षणिक व सांकृतिक कार्य करते.

१३ सर्व नागरिकांना स्वयंशिक्षणासाठी मदत करणे.

५. राष्ट्रीय ग्रंथालय :

राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतर्गत प्रकाशित झालेल्या सर्व प्रकाशनांचे संकलन व जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात डिलिव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रतेक प्रकाशकाने आपल्या प्रकाशनाच्या ३ प्रती या ग्रंथालयास विनामूल्य द्याव्या/पाठवाव्या लागतात.

भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. या ग्रंथालयामध्ये सर्वांना प्रवेश असतो. समाजातील सर्व घटकातील लोकांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता विनामूल्य प्रवेश दिला जातो. .

राष्ट्रीय ग्रंथालयाची कामे :
८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविध वाचन साहित्याची माहिती समाजातील घटकांपर्यत पोहचविणे..

९ हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जतन करणे..

१० इतर देशांतील राष्ट्रीय ग्रंथालयांबरोबर प्रकाशनांची देवाण घेवाण करणे..

* ऐतिहासिक ग्रंथालये
३. वाचकांना उच्च दर्जाचे उपयुक्त असे वाचन साहित्य पुरविणे..

४. सार व निर्देश सेवा देणे आणि साहित्य शोध सेवा देणे..

५. विविध प्रकारच्या डेटा बेसमधून माहितीचा शोध घेऊन ती वाचकांना पुरविणे..

या शिवाय विषयवार ग्रंथालयेही असतात जसे,.

* कायदा विषयक ग्रंथालये.

* वैद्यकीय ग्रंथालये यालाच रुग्णालयीन ग्रंथालय असे म्हणतात..

या ग्रंथालयात प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ, नियतकालिके इत्यादी साहित्य जतन करून रुग्ण, व नातेवाईक ह्यांना वाचन सेवा व डॉक्टरना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुखाने केले जाते..

== हेही पाहापहा ==
* [[सार्वजनिक वाचनालय, नाशिक]]
* [[ग्रंथालय शास्त्र]]
* [http://www.jenkinslaw.org/researchlinks/index.php?rl=207 जेनकिन्स - कायदा विषयक ग्रंथालय]
* [http://www.gutenberg.org/etext/15327 जॉन कॉटन दाना लिखित [[इ.स. १९०३]] मधील ग्रंथालय चालवण्याचे मूलभूत प्रशिक्षण]

[[वर्ग:साहित्य]]
३३,७४४

संपादने