"स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
ओळ २१:
}}
 
'''स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ''' हे महाराष्ट्रातील [[नांदेड]] येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली.{{संदर्भ}} हे विद्यापीठ साधारणपणे '''स्वारातीम'' (SRTM) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे जुने नाव ''नांदेड विद्यापीठ'' असे होते. या विद्यापीठाचे नाव [[हैदराबाद मुक्तीसंग्राम|मराठवाडा मुक्ती संग्रामाचे]] जनक [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.
 
हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.{{संदर्भ}}
ओळ १२९:
== नामवंत विद्यार्थी ==
 
== हे सुद्धा पाहापहा ==
• [[नांदेड जिल्हा]]