"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
ओळ ३६:
| [[अस्वल]], ||'''१००'''
|}
 
== कसे जाल ? ==
Line ५७ ⟶ ५६:
<br>
== प्राणीसंपत्ती ==
अभयाराण्यमध्ये बरेच वन्य जीव वस्तीला आहेत.<br>
* प्राणी-
पट्टेवाले आणि [[बिबट्या]] ,[[वाघ]] ,गवे ,[[अस्वल]], रानडुक्कर, [[सांबर]], वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, [[हरिण]] इत्यादी वन्य प्राणी आढळतात.
Line ६५ ⟶ ६४:
 
* सरपटणारे जीव-
[[|सरडा|सरडे]],[[नाग]] [[अजगर]] असे सरपटणारे प्राणी आहेत.इतर कीटक किडेही भरपूर आहेत.
 
* विशेष फुलपाखरे-
Line ८१ ⟶ ८०:
== विश्रामगृह ==
[[चांदोली]] आणि [[वारणा]] येथे पाटबंधारे खात्याची विश्रांतीगृह व खासगी रिसोर्ट आहेत.त्यात राहण्या-खाण्याची सोय आहे.
 
 
== शासकीय संपर्क व पर्यटन पास बाबत ==
Line ८८ ⟶ ८५:
संर्पकाकरीता पत्ता -: <br>चांदोली राष्ट्रीय उद्यान
 
मु. पो. वारणावती ता. शिराळा जि.सांगली
 
दूरध्वनी क्रमांक : '''०२३४५ २२६३१८ ई-मेल -rfowlschandoli@gmail.com'''
 
प्रत्येक शुक्रवारी ते बुधवार पर्यटन चालू राहील तसेच पर्यटन पास देण्याची वेळ सकाळी ६. ते दुपारी ३ पर्यंत चांदोली कार्यालयात आहे. दर गुरुवारी पर्यटन बंद राहील.
Line १०० ⟶ ९७:
'''पर्यटन चार्ज :'''
 
१] चारचाकी हलके वाहन प्रवेश फी -१५०/- रुपये
 
२] चारचाकी जड वाहन [बस] प्रवेश फी -३००/- रुपये
 
३] गाईड फी - ३००/- रुपये
 
४] प्रती व्यक्ती १२ वर्षावरील - ३०/- रुपये
 
५] प्रती व्यक्ती ५ ते १२ वर्षाखालील - १५/- रुपये
 
६] कॅमेरा मोठा- १००/- रुपये
Line ११४ ⟶ १११:
७] कॅमेरा लहान -५०/- रुपये
 
८] शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षावरील- २०/- रुपये
 
९] शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षाखालील- १०/- रुपये
 
== हेसुद्धा पाहापहा ==
* [[प्रचितगड]]
* [[कंधार डोह]]