"सुबोध भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''सुबोध भावे''' (०९जन्म : ९ नोव्हेंबर १९७५) हा एक [[मराठी]] अभिनेता आहे. त्याने [[चित्रपट]], [[नाटक]] आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली [[बालगंधर्व]] यांची भूमिका खूप वाखाणली गेली. कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी [[पुरुषोत्तम करंडक|पुरुषोत्तम करंडकांत]] सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत.
 
सुबोध भावेंनी ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे.
 
घुमान येथे २०१५ साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे व [[मृणाल कुलकर्णी]] यांचे होते.
 
सुबोध भावे यांना लोक व्हीडिओ गंधर्व म्हणत.
 
==कुटुंब==