"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५७ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो
| तळटीपा =
}}
'''अतुल सदाशिव पेठे''' ([[जन्म : १४ जुलै]], [[इ.स. १९६४]] - ) हे एक मराठी नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत.
 
==विशेष==
लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, छायाचित्रकार, माहितीपटकार, निर्माता, प्रशिक्षक अशीअशीही अतुल पेठेंची ओळख आहे. त्यांची विचारशील प्रायोगिक नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत गाजली. १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवर जोरकसपणे काम करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. ज्या नाटक करायला अवघड होते, अशा काळात त्यांनी हिमतीने महाराष्ट्रभर स्वतःचे नाटक नेले. त्यावर चर्चा झाल्या आणि नवे नाटक पुन्हा रुजले गेले. त्यांनी अनेक नाट्यकार्यशाळा घेतल्या. त्यांतून नवे रंगकर्मी तयार झाले. आशयघन नाटके हा त्यांचा विशेष आहे.
 
नाट्यगट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच पेठे त्यांचे नाट्यप्रयोग घडवून आणतात. ते नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतात. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून ‘आरोग्य-संवाद’ या संकल्पनेवर काम करणारे महाराष्ट्रात अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अतुल पेठे यांनी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे अशा समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करून हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशत असा विषयांवरची नाटके अतुल पेठे यांनी स्वीकारली आणि सादर केली. त्यांना या मार्गाने वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत.
 
* ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील नटअभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले.
* ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचे नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले.
* कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजाराच्या आसपास प्रयोग झाले.
 
'रंगधर्मी'हे विशेषण विशेष गांभीर्याने लावता येईल अशी फार थोडी माणसे मराठी नाट्यसृष्टीत आहेत, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे अतुल पेठे. 1990१९९० नंतरच्या तीन दशकांत त्यांनी किती विविध प्रकारची नाटके रंगमंचावर आणली आणि त्यांच्या उभारणीतही किती वैविध्य आहे, यावर दृष्टीक्षेपदृष्टिक्षेप टाकला तर कोणीही जाणकार नाट्यप्रेमी चकितच होईल. त्यातही विशेष हे आहे की, नाट्यसृष्टीत नाव कमावलेल्या व यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहानथोरांना मोह व्हावा किंवा त्यांनी प्रलोभनाला बळी पडावे असे दृकश्राव्य माध्यमातील कितीतरी पर्याय मागील तीन दशकांत उपलब्ध झालेले आहेत. तरीही अतुल पेठे नाटकच करतात . त्याचे कारण सांगताना ते असे म्हणतात की, "टीव्ही माणसाला आहे त्यापेक्षा लहान दाखवतो, सिनेमा माणसाला आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो, नाटक मात्र माणसाला आहे तेवढाच दाखवते.
 
'रंगधर्मी'हे विशेषण विशेष गांभीर्याने लावता येईल अशी फार थोडी माणसे मराठी नाट्यसृष्टीत आहेत, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे अतुल पेठे. 1990 नंतरच्या तीन दशकांत त्यांनी किती विविध प्रकारची नाटके रंगमंचावर आणली आणि त्यांच्या उभारणीतही किती वैविध्य आहे, यावर दृष्टीक्षेप टाकला तर कोणीही जाणकार नाट्यप्रेमी चकितच होईल. त्यातही विशेष हे आहे की, नाट्यसृष्टीत नाव कमावलेल्या व यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहानथोरांना मोह व्हावा किंवा त्यांनी प्रलोभनाला बळी पडावे असे दृकश्राव्य माध्यमातील कितीतरी पर्याय मागील तीन दशकांत उपलब्ध झालेले आहेत. तरीही अतुल पेठे नाटकच करतात . त्याचे कारण सांगताना ते असे म्हणतात की, "टीव्ही माणसाला आहे त्यापेक्षा लहान दाखवतो, सिनेमा माणसाला आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो, नाटक मात्र माणसाला आहे तेवढाच दाखवते.
 
==अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके==
* 'समाजस्वास्थ्य'नाटकातील भूमिकेकरता महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार २०१८
* प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार, नाशिक
* 'तन्वीर सन्मान २०१८' - डॉ.श्रीराम लागू यांच्या 'रुपवेधरूपवेध' तर्फे मानाचा सन्मान
 
 
५७,२९९

संपादने