"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६८:
# मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
 
पंचशील आनंदी,परिपूर्ण व आदर्श जगणं अंगिकारलं की कीर्तिचा सुगंध सहज वा-याच्या दिशेच्या उलटही जावू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.. १.प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणविणे.. कायेने वा वाचेने..अगदी मनाविरूद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे.. २.चोरी न करणे.. एखाद्याच्या मालकीची वस्तु त्याने दिल्याशिवाय घेणे,बळकावणे,डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून ती पासून कटाक्षाने दूर रहाणे ही गरज आहे. ३.चारित्र्य-शीलाची जपणूक करणे.. निश्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरूष दोघांचाही अनमोल दागिना आहे..शिलवंतांना मान-सन्मान असतो,एवढंच नव्हे तर त्यांचच समाजात नैतिक वजन असतं..सत्शील वर्तनाने मोल प्राप्त होतं.. ४.खोटे न बोलणे.. खरं बोलणं..खरं सत्य शोधणं..सत्त्याधारित वागणं इ बाबी हल्ली दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्य-वचनाचं मोल अबाधित आहे. वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे आपलं कसब आहे.. ५.मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे.. उत्तेजित करणा-या बाबी घेण्याने शारीरिक,मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहीतकारक ठरेल.पंचशील ग्रहण केल्यास जीवन सुखकारक होते.ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=wbJl-ip3swcC&printsec=frontcover&dq=panchshil+of+Buddha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjdiZrAhcTaAhVMQY8KHQkUAFM4ChDoAQhDMAY#v=onepage&q&f=false|title=The Gospel of Buddha|last=Carus|first=Paul|date=2012|publisher=Jazzybee Verlag|isbn=9783849622527|language=en}}</ref><br>
 
पंचशील पाळणे हे सर्व धर्मीय भारतीयांसाठी आवश्यक बाब असून ती पाळली नाहीत तर संबंधित व्यक्ती इंडियन पिनल कोडनुसार शिक्षेस पात्र ठरू शकते..
 
भारतीय समाज आदर्श म्हणून पुढे येण्यासाठी सर्वांनीच पंचशील पाळणे हे समाजहिताचे असून माणसांना सुखी..निरोगी व समृद्ध करणारे आहे हे नक्की !!
 
किमान पंचशील-पालक समता,स्वातंत्र्य, बंधुता व
 
न्यायादिंना अनुसरणारा भारत प्रकांड पंडीत विश्वभूषण डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला बौद्धमय भारत होय!!
 
 
 
f>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=wbJl-ip3swcC&printsec=frontcover&dq=panchshil+of+Buddha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjdiZrAhcTaAhVMQY8KHQkUAFM4ChDoAQhDMAY#v=onepage&q&f=false|title=The Gospel of Buddha|last=Carus|first=Paul|date=2012|publisher=Jazzybee Verlag|isbn=9783849622527|language=en}}<nowiki></ref></nowiki><br>
 
या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे.