"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? ईमोजी दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १९:
खानदेशात लोक मुख्यतः अहिराणी आणि तावडी ह्या दोन बोली बोलतात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. [[लेवा बोली]], गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. (खानदेशी बोली नावाची एक स्वतंत्र बोली आहे?)
 
== '''खानदेशात जन्मलेल्या प्रसिद्ध''' ==
[[File:KhandeshDistrict-1878.png|200px|left|thumb|खानदेश जिल्हा (१८७८)]]
खानदेशात [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरीसुद्धा खानदेशातल्याच होत्या. धुळे मधील चारुशीला पाटील उर्फ उर्वशी, साने गुरुजी-अमळनेर, शिरीषकुमार, प्रतिभाताई पाटील, प्रसिद्ध वकील उज्वल निकम हेही जळगावचेच.[[File:KhandeshDistrict-1878.png|200px|left|thumb|खानदेश जिल्हा (१८७८)]]
 
==खानदेशातील प्रमुख शहरे==
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले