"भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३१:
 
== इतिहास ==
१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी [[रणजीत सिंग]] व [[दुलिप सिंग]] हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड क्रिकेट]] विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान [[फलंदाज]] [[सी.के. नायडू]] होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट]] विरूद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरूद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरूद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला .
 
* [[भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे ......]]