५७,२९९
संपादने
No edit summary |
No edit summary |
||
|राज्यविधानसभा_पक्षबळ=१|पक्ष_चिन्ह_आकारमान=|पक्षाचा ध्वज=MNS-rajmudra-Flag.jpg}}
'''महाराष्ट्र नवनिर्माण सेना''' (संक्षिप्त : '''मनसे''') हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. [[राज ठाकरे]] यांनी [[९ मार्च]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्य]], महाराष्ट्र प्रदेश, आणि [[मराठी भाषा]] यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.<ref name="मनसे - ध्येय आणि धोरण">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/home_vs2009.php|title=मनसे - ध्येय आणि धोरणे}}</ref>
==ध्येय आणि धोरण==
५. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणाऱ्या सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी सर्व पातळींवर संघर्ष करणे, यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामांची उभारणी करणे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रचनात्मक कामे व संघर्षात्मक कामे यात फरक मानत नाही. ही दोन्हीही मूलत: हातात हात घालून येणारी कामे यथाशक्ति करणे.
६. मराठी माणसाला न्याय देताना `मराठी भाषा अकादमी'सारख्या संस्थेची स्थापना करण्यापासून अन् महाराष्ट्रद्वेष्ट्या परप्रांतीयांविरुद्ध रस्त्यावर संघर्ष करण्यापासून (खळ्ळ खट्याक्) ते सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे, मराठी भाषेतील सर्व ज्ञानकक्षा रुंदावणे या
७. महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.
==संकेतस्थळ==
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर
==हेही पहा==
|
संपादने