"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
५. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणाऱ्या सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी सर्व पातळींवर संघर्ष करणे, यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामांची उभारणी करणे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रचनात्मक कामे व संघर्षात्मक कामे यात फरक मानत नाही. ही दोन्हीही मूलत: हातात हात घालून येणारी कामे यथाशक्ति करणे.
 
६. मराठी माणसाला न्याय देताना `मराठी भाषा अकादमी'सारख्या संस्थेची स्थापना करण्यापासून अन्‌ महाराष्ट्रद्वेष्ट्या परप्रांतीयांविरुद्ध रस्त्यावर संघर्ष करण्यापासून (खळ्ळ खट्याक्) ते सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे, मराठी भाषेतील सर्व ज्ञानकक्षा रुंदावणे या सार्याय गोष्टी एकाच वेळी रचनात्मक कामे करून व रस्त्यावर संघर्ष करून पक्षाला साध्य करायच्या आहेत.
 
७. महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.
ओळ ३०:
९. भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे.
 
१०. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राचा विकास आराखडा देखीलआराखडादेखील तयार केला आहे, त्याबाबत राज ठाकरे असे म्हणाले "ज्या एका महान माणसाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचंजगायचे याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तसच हा महाराष्ट्र ज्या तमाम संतांनी, समाजसुधारकांनी घडवला त्या सर्वांना मी हा महाराष्ट्राचा विकास आराखडा अर्पण करतोय". - राज ठाकरे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mnsblueprint.org/|title=महाराष्ट्राचा विकास आराखडा|last=|first=|date=|website=mnsblueprint.org|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2020-09-23}}</ref>
 
==प्रमुख आग्रह==
ओळ ३६:
===महाराष्ट्रात घुसखोरी करणारे परप्रांतीय रोखणे आणि मराठी माणसाला संधी देणे===
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत परप्रांतीयांचे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना बाहेरचे येऊन जागा अडवत आहेत. काही राजकीय शक्ती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती महाराष्ट्रातून लोप पावताना दिसत आहे.
 
मराठी माणसाला संधी न देता महाराष्ट्रात परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न जिथे जिथे सुरू आहेत तिथे आंदोलन करून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले आहे.<ref name="माझी भूमिका, माझा लढा! - [[महाराष्ट्र टाइम्स]], ९ फेब्रुवारी २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=708|शीर्षक=माझी भूमिका, माझा लढा! - [[महाराष्ट्र टाइम्स]], ९ फेब्रुवारी २००८}}</ref>
 
Maharashtra ha aapla mhanje shivaji maharaj yani tayar kela aahe to mhanje tyancha mawlyansathi
Parantu hach maharastr aaj parprantiy lokancha tabyat aahe
Line ४८ ⟶ ५०:
मराठी भाषा वैभवसंपन्न व्हायची तर महाराष्ट्रातल्या मुलांना ती भाषा शाळेपासूनच शिकवली गेली पाहिजे. शाळा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची मराठी भाषा शिकवायची नाही हे कसे चालेल?
महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत-मग ती सरकारी असो, वा खाजगी, कुठल्याही माध्यमाची असो, शहरी असो किंवा ग्रामीण-मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे असा पक्षाचा आग्रह आहे.<ref name="राज ठाकरे यांचे पत्र दि. ९ जुलै, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=718|title= राज ठाकरे यांचे पत्र दि. ९ जुलै, २००८}}</ref>
 
===सर्वत्र मराठी आणि मराठी पाट्यांचाच आग्रह===
भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ह्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले, हजारो जेलमध्ये गेले आणि मुंबईत १०६ हुतात्म्यांनी आहुती दिली. हे सगळंसगळे झालंझाले आपल्या मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी.
त्यानंतर महाराष्ट्र राज्यानेही स्वतःचा कायदा केला आणि सर्वत्र मराठी पाट्या असाव्यात असा आदेश दिला. ह्या कायद्याचे काटेकोर पालन व्हावे असा पक्षाचा कटाक्ष होता आणि आहे.
 
भाषा टिकली तर संस्कृती शिल्लक राहील. संस्कृती राहिली तर माणूस टिकेल. मराठी माणूस टिकवायचा तर भाषा जपावी लागेल.<ref name="राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=717|title=राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८}}</ref>
 
Line ५७ ⟶ ६१:
मनसे ला [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]] च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लक्षणीय यश मिळाले. [[पुणे]], [[मुंबई]], [[नाशिक]] व [[ठाणे]] येथील एकूण १३ आमदार निवडून आले. "मनसे'ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.
 
===२०१२ सालच्या महानगरपालिका निवडणूकनिवडणुका===
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी
{| class="wikitable"
Line ९९ ⟶ १०३:
 
==संकेतस्थळ==
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर लगेचाच पक्षाने आपल्या संकेतस्थळाची सुरुवात केली. ह्या संकेतस्थळावर पक्ष्यच्या संदर्भातसंदर्भातल्या माहिती बरोबरच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक माहिती आहे.
 
==हेही पहा==