"मांजरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २:
'''मांजरा''' ही [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] व [[तेलंगणा]] या तीन राज्यांतून वाहणारी एक [[नदी]] आहे. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. ही नदी महाराष्ट्र राज्यातील [[बीड]] जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. [[गोदावरी नदी]]ची ती एक प्रमुख उपनदी आहे. सुमारे ७२५ किमी. लांबीची ही नदी, सुरुवातीला पूर्ववाहिनी असून [[बीड]]-[[उस्मानाबाद]] तसेच [[बीड]]-[[लातूर]] या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे.
मांजरा नदीवर बीड जिल्ह्यातील केज
मांजरा नदीवर लासरा,बोरगावअंजनपुर,वंजारखेडा,वांगदरी,कारसापोहरेगाव,नागझरी,साई,खुगपूर,शिवानी,घरणी,बिङ्गिहाल,डोंगरगाव, होसुर,भुसनी हे बॅरेज स्व.विलासरावजी देशमुख यांनी केले.
|