"गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
[[विष्णु पुराण|विष्णु पुराणानुसार]] गंधर्वांचे जन्म कश्यप आणि [[दक्ष प्राचेतस प्रजापति|दक्ष प्रजापतीची]] पुत्री अरिष्टा यांच्यापासून झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5|title=गंधर्व - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2020-01-26}}</ref>
 
[[अप्सरा]], [[किन्नर]], [[यक्ष]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे गंधर्व हे अर्धदेव समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि [[रामायण]]-[[महाभारत|महाभारतात]] आलेल्या काही गंधर्वांची नावे :
गंधर्वांची नावे :
 
उग्रसेन, ऊर्णायू (जैमिनीय व पंचविश ब्राह्मणांत उल्लेखिलेला), ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, [[त्रिशीर्षा गंधर्व|त्रिशीर्षा]], धृतराष्ट्र, पंचशिख (हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन (हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु (हा गंधर्वांचा राजा आहे), सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, स्वरवेदिन, हाहा, वगैरे.
Line १२ ⟶ ११:
पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.
 
[[त्रिशीर्षा गंधर्व]] : हा जहाजांवर रहायचा. देव आणि असुर यांच्या लढाईत कोण जिंकणार हे त्याला माहीत होतेअसायचे.
 
-----------------------------------
Line २१ ⟶ २०:
गायनवादन कलेत ते निपुण असून इंद्रसभेत त्यांच्याकडे हेच नेमून दिलेले काम आहे. संगीतकलेस ‘गंधर्ववेद’ म्हटले जाते. संमोहनविद्या, चाक्षुषीविद्या (सूक्ष्मवस्तू मोठ्या स्वरूपात पाहण्याची विद्या) यांसारख्या काही गूढ व दिव्य विद्याही त्यांना अवगत आहेत. अंतराळातील जलसंचय त्यांच्याच ताब्यात असतो. सोमरसाचेही प्रथम तेच अधिपती होते परंतु पुढे तो देवांनी कपटाने त्यांच्यापासून लांबविला.
 
गंधर्व हे सर्वांगसुंदर असून त्यांची वेशभूषाही आकर्षक असते. त्यांची शस्त्रे तेजस्वी व घोडे वाऱ्याहूनही वेगवान असतात. ते पाण्यात राहू शकतात व प्रसंगी शेवाळही खातात. त्यांना फुलांचे, विशेषतः कुंदफुलांचे, वेड आहे. ⇨अप्सराअप्सरा त्यांच्या स्त्रिया असल्या, तरी भूलोकीच्या लावण्यवतींचेही त्यांना फार आकर्षण आहे. त्यांना हस्तगत करण्यासाठी ते तऱ्हेतऱ्हेचे इंद्रजाल व कपट अवलंबितात. ते विमानातून अप्सरांसहित संचार करतात. मानवांना भुरळ पाडून फसविण्याची व संकटात पाडण्याची त्यांना खोड आहे. तशी भुरळ पडू नये म्हणून लोकांनी अजशृंगी नावाची वनस्पती, अथर्ववेदातील एका मंत्राने सिद्ध करून स्वतःजवळ बाळगावी असे म्हणतात.
 
बौद्ध व जैन साहित्यांत गंधर्वांचे विपुल उल्लेख आढळतात. जैन साहित्यात त्यांना व्यंतर लोकातील देव मानले आहे. जैन देवतांतील एका यक्षासही ‘गंधर्व’ असे नाव आहे. भारतातील विविध चित्र-शिल्प शैलींत त्यांची अनेक सुंदर चित्रे व शिल्पे आढळतात.

उत्तर प्रदेशात गंधर्व नावाची एक जातही आहे.

एकमेकांच्या प्रेमपाशात सापडून एकांती प्रणयी युग्माने पार पाडावयाच्या विवाहास ‘गांधर्व विवाह’ अशी संज्ञा आहे. आठ विवाह-प्रकारांपैकी हा एक प्रकार स्मृतिकारांनी मानला आहे.
 
==गंधर्व ह्या पदवीने ओळखले जाणारे शास्त्रीय संगीत गायक==
"https://mr.wikipedia.org/wiki/गंधर्व" पासून हुडकले