"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1798690 by Sandesh9822 (talk). (TW)
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६०:
 
== 'मार्मिक’ साप्ताहिक ==
बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे [[साप्ताहिक]] (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘[[मार्मिक (साप्ताहिक)|मार्मिक]]’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या हस्ते झाले. या समारंभास [[अनंत काणेकर|प्रा. अनंत काणेकरही]] उपस्थित होते. [[संयुक्त महाराष्ट्र]] स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने [[मुंबई]]त [[मराठी]] माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. [[इ.स. १९६०]] पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम‘[[श्‍याम]]‘ या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.{{संदर्भ}}
 
== शिवसेना पक्ष ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले