"शिव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
सुधारणा
ओळ ३१:
}}
[[चित्र:शिव पार्वती.jpg|इवलेसे|बंगलोर संग्रहालय येथील शिव पार्वती मूर्ती]]
'''शिव''' ही [[हिंदू धर्म|हिन्दु धर्मातील]] एक देवता आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=kotvBQAAQBAJ&pg=PA96&dq=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiRjIe_28bnAhX873MBHW4VBqkQ6AEIRTAD#v=onepage&q=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&f=false|title=Hindu Devi-Devta|last=Tripathi|first=Pt Kk|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-5048-298-8|language=hi}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dxNKDwAAQBAJ&pg=PA63&dq=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiRjIe_28bnAhX873MBHW4VBqkQ6AEIWTAF#v=onepage&q=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&f=false|title=Sadhana Path February 2018: साधना पथ फरवरी 2018|last=Shashikant|date=2018-02-02|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|language=hi}}</ref>“शिव” या शब्दाचा शब्दशः अर्थ, “ते जे अस्तित्वात नाही” असा आहे.
==देवताविषयक धारणा==
भगवान शंकर हे ही त्यांचे अनेक नावांपैकी एक नाव आहे. शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरु, प्रथम गुरु आहेत अशी मान्यता आहे. '''शं करोती इति शंङ्कर:''' ([[संस्कृत]] शंङ्कर) | म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. भारतीय सप्तर्षिींनासप्भत ऋषीना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिले असे मानले जाते. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. शिव शंकर हे हिंदू धर्माच्या मुख्य देवतांपैकी एक आहेत. वेदातील त्यांचे नाव रुद्र आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी (शक्ती) आहे. आणि त्यांची मुले स्कंद आणि [[गणेश]] अशी आहेत. सृष्टीचा जन्म हा भगवान विष्णूंमुळे आहे आणि विनाश हा भगवान शिव शंकरामुळेच आहे. [[ब्रह्म]] ही सृष्टी फक्त चालवू शकतात. हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित [[जन्म]] [[मरण]] चक्राची रूपके आहेत. भगवान शिवाच्या अनेक रूपांमध्ये उमा-महेश्वर , अर्धनारीश्वर , पशुपति , कृतिवास , दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी प्रसिद्ध आहेत. शिव हा [[योगी]] मानला जातो आणि शिव शंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते.
==प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग==
भगवान शिवाची [[सोमनाथ]], मल्लिकार्जुन , महाकालेश्वर , ओंकारेश्वर , केदारेश्वर , भीमशंकर , विश्वेश्वर , त्र्यंबक , वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत. शिवांचा अर्थ कल्याणकारी मानला जातो, परंतु [[ताल]] आणि सर्वनाश या दोन्ही गोष्टींवर त्याचा समान अधिकार आहे.
 
==देवता विकास==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव" पासून हुडकले