"अगेन्स्ट ऑल ऑड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
ओळ २:
 
=='''महत्त्वाचे मुद्दे'''==
या शोधनिबंधांमुळे, [[संस्कृती]], [[सामाजिक सहसंबंध]], [[शिष्टाचार]] या बाबी निश्चित करण्यामध्ये ‘[[धर्म]]’ नावाची गोष्ट कशी महत्त्वाची भूमिका बजावत असते याचा वेध घेतलेला आहे. त्याचप्रमाणे [[भारत|भारतातील]] व [[पाकिस्तान]] मधील [[स्त्री|स्त्रियांचा]] स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन व त्यांच्या जगण्यातील भौतिक वास्तव यावर शोधनिबंधांतून प्रकाश टाकलेला आहे. शोधनिबंधांतून अस्मिता, अयोग्य/चुकीची अवधानता आणि [[स्त्री|स्त्रियांकडून]] धर्माचा केला जाणारा रणनितिमय वापर यासारखे काही कठीण प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही प्रदेशांतील विकासाची चौकट व उदयास येणारे [[धार्मिक हक्क]] या महत्त्वाच्या विषयांची मांडणी शोधनिबंधांतून करण्यात आलेली आहे.
 
=='''संदर्भ सूची'''==