"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[महादेव गोविंद रानडे|न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे]] हे [[इ.स. १८७८]] साली [[पुणे]] येथे झालेल्या पहिल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनां]]चे पहिले अध्यक्ष होते.
 
[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४२ साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे ४३ वे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|साहित्य संमेलन]] होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी [[कुसुमावती देशपांडे]] या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर [[दुर्गा भागवत]], [[शांता शेळके]], [[विजया राजाध्यक्ष]], [[अरुणा ढेरे]] या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.