"अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] '''मराठी''' लोककला संमेलन झाले होते. या संमेलनाचे चार विभाग आणि त्यामुळे चार अध्यक्ष होते. आदिरंगचे अध्यक्ष आदिवासी बोलीचे संशोधक डॉ.[[गणेश देवी]], भक्तिरंगचे अध्यक्ष ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर, लोकरंगच्या अध्यक्षा गायिका [[सुलोचना चव्हाण]] व लोकसाहित्याचे संशोधक डॉ. [[प्रभाकर मांडे]] हे समग्र संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
दुसरे अखिल भारतीय '''महिला''' लोककला संमेलन २२ व २३ ऑक्टोबर २०१२ला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे झाले. संमेलनाध्यक्षा [[माया जाधव]] होत्या.