"अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
ओळ १:
'''अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन''' हे दर दोन वर्षांनी देशातील वेगवेगळ्या राज्यांत आयोजित करण्यात येते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.navprabha.com/navprabha/node/7585 | title=कोकणी संमेलनाचे फलित काय?|विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/mch4V |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक=नवप्रभा | दिनांक=२२ फेब्रुवारी २०१३ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=दिलीप बोरकर}}</ref>
 
२०वे अखिल [[भारतीय]] कोकणी साहित्य संमेलन [[कारवार]]मधील सदाशिवगड येथील सदिच्छा सभागृहात २९ एप्रिल ते १ मे, इ.स. २०११ या काळात झाले. अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या या संमेलनाचे आयोजन सदाशिवगड येथील कोकणी सांस्कृतिक मंडळाने केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कोकणी लेखिका सौ. मीना काकोडकर होत्या.
 
२१वे अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन मडगाव(गोवा) येथे १५, १६ व १७ फेब्रुवारी, इ.स. २०१३ या काळात. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आर. एस. भास्कर होते.