"अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
चौथे अखिल [[भारतीय]] अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन ५, ६ मे २०१२ रोजी वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले.. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. पुरुषोत्तम महाजन होते. महाजन यांची चार पुस्तके प्रकाशित झाली असून, अंधांसाठीच्या संघटनेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सहभागी होत असतात.
 
या वसईत भरलेल्या संमेलनात प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी लिहिलेल्या ‘माझ्या आयुष्याचे महाभारत’ या पुस्तकाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन झाले. वसई-विरार महानगरपालिकेने या संमेलनाला एक लाख रुपयांची मदत केली होती.