"संगीतातील घराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हिंदुस्थानी संगीतात ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्य...
(काही फरक नाही)

१८:५६, ८ मार्च २०२१ ची आवृत्ती

हिंदुस्थानी संगीतात ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्या आहेत, त्यांत ‘घराणे’ ही प्रमुख संकल्पना होय. धृपद, ख्याल, ठुमरी यांसारखे गायनप्रकार असोत सतार, तबला इ. वाद्ये असोत किंवा नृत्यकला असो घराणे या संकल्पनेचा त्यात आढळ झाल्याखेरीज राहत नाही.