"कंजिरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
कंजिरा वाजविली जात असताना या दोहोंचा मिळून मधुर किणकिणाट साथीच्या वेळी ऐकू येतो. कंजिरा हे वाद्य डाव्या हातात धरून उजव्या हाताच्या बोटांनी वाजवतात. कंजिरेचे वादन अतिद्रुत लयीतही करता येते. कंजिरा हे उपतालवाद्य असून मृदंगासमवेत त्याची जोड अतिशय मनोवेधक होते. त्यागराजाचा एक शिष्य चित्तूर राधाकृष्ण अय्यर, मामूंडिय पिळ्ळै आणि पुदुकोट्टईचे दक्षिणामूर्ती पिळ्ळै हे कंजिरावादनातले विख्यात कलावंत होत.
 
महाराष्ट्रात[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>त लोकप्रिय असलेल्या खंजिरी ह्या वाद्याचे कंजिराशी लक्षणीय साम्य आहे. तथापि खंजिरीला धातूच्या चकत्या लावलेल्या असतात [[धातू]]<nowiki/>च्या तुकड्यांचे घोस नसतात तसेच महाराष्ट्रामध्ये खंजिरीचे वादन मृदंगाबरोबर होत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/कंजिरा" पासून हुडकले