"आलाप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्र...
 
No edit summary
ओळ १:
चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्रमाने व सविस्तर दिग्दर्शन करण्यासाठी गायक अथवा वादक प्रथम रागवाचक स्वरांचे आरोहावरोही गुच्छ बांधतो, त्याला आलाप म्हणतात. ख्यालगायनात आलापाला तालाची अथवा गीतशब्दांची आवश्यकता असतेच, असे नाही. गीतशब्द ज्यात नाहीत ते आ-कारयुक्त आलाप, ज्यात आहेत ते बोल-आलाप.
"https://mr.wikipedia.org/wiki/आलाप" पासून हुडकले