"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Kailassutar official (चर्चा)यांची आवृत्ती 1878163 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
| महत्त्वाच्या व्यक्ती =
| सेवांतर्गत प्रदेश =
| उद्योगक्षेत्र = [[महाजाल|इंटरनेट]], [[सॉफ्टवेरसॉफ्टवेअर|संगणक सॉफ्टवेरसॉफ्टवेअर]]
| उत्पादने =
| सेवा =
ओळ ३३:
'''विकिपीडिया''' हा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला [[मुक्‍त ज्ञानकोश| मुक्त ज्ञानकोशांचा]] समूह{{sfn|विविध विकिपीडियांची सूची}} आहे.
 
विकिपीडिया (http://wikipedia.org) हे संकेतस्थळ महाजालावर उपलब्ध असून ह्या संकेतस्थळांतर्गत जगातील विविध भाषांत{{sfn|विकिपीडियांची भाषावार सूची}} ज्ञानकोश वापरण्याची आणि त्यात भर घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
विकिपीडियाचे संकेतस्थळ [[विकी]] ही आज्ञावली (सॉफ्टवेयर) वापरून तयार केलेले आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रित रीत्याएकत्रितरीत्या महाजालावर काम करू शकतात.
 
विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो. म्हणजे महाजालावरील ह्या ज्ञानकोशसमूहातील कोणत्याही ज्ञानकोशात (उदा. [http://mr.wikipedia.org मराठी विकिपीडिया], सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेल्या लेखाचे संपादन करता येते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या एखाद्या लेखात भर घालता येऊ शकते, त्यातील मजकूर सुधारता येऊ शकतो. जर एखाद्या विषयावर लेख उपलब्ध नसेल तर नव्याने लेख लिहिताही येतो.
ओळ ४७:
मराठी विकिपीडियावर ([http://%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80 या पानानुसार])सध्या यात <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.
 
[[विकिपिडीयाचीविकिपडियाची वैगुण्ये]] गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा [[ज्ञानकोश]] झाला आहे. मराठीतील [[विकिपिडीयाविकिपीडिया]] इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी [[शोधयंत्र|शोधयंत्रे]] वापरून शोधता येतो.
 
==विकिपीडियाचा इतिहास==