"जून आल्मेडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ११:
==करोना विषाणू वरील संशोधन ==
त्यानंतर १९६५ सली पुन्हा डॉ टायरल्ल ,  अल्मेडा आणि डॉ टोनी वॉटरसन यांनी सदरील विषाणू स कोरोना हे नाव देऊन तो पेपर जर्नल ऑफ जनरल विरोलो जी ([[virology]]) madhye prakashit kela. त्यानंतर अल्मेडा यांनी पोस्टग्रज्युएट स्कूल ऑफ लंडन येथे काम केले जेथे त्यांना पी. एच डी ही पदवी प्राप्त झाली. त्यांच्या कार्याच्या शेवटी त्या वेलकम संस्थेत होत्या जेथे त्यांच्या नावे कित्येक पेटंट आहेत जे विषाणू आणि त्यांच्या रचनेवर आहेत. वेलकम संस्था सोडल्यावर  त्यांनी योगा क्षिक्षक म्हणून काम केले. तसेच विषाणू विषयक सल्लागार म्हणून देखील त्या काम पाहत होत्या ज्यामध्ये एड्स साठी कारणीभूत विषाणूंचा देखील समावेश होतो. ज्याचे त्यानी फोटो स्कॅन केलेले आहेत. जुन आल्मेडा यांचे वयाचा ७७ व्या वर्षी २००७ मध्याये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर १३ वर्षांनी कोरोना चां प्रादुर्भाव झाल्याने पुनः लोकांचे लक्ष त्यांच्या संशोधनाकडे वेधले गेले आणि त्याला जगभर मान्यता मिळत आहे.
 
[[वर्ग:शास्त्रज्ञ]]