"छत्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय वाढवला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
'''छत्रपती''' ही एक [[भारतीय]] शाही उपाधी आहे. ती राज्याभिषेक झालेल्या हिंदू राजाच्या नावाआधी वापरली जाते. छत्रपती म्हणजे प्रजेवर सतत मायेच छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा प्रजेचे रक्षण करणारा होय.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/छत्रपती" पासून हुडकले