"मोतीचूर लाडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
* १ किलो साखर
* काजू
* [[बदाम ]]
* मनुके
* वेलची पुढ
* जायफळ
* पाणी
* '''कृती''' : [[बेसन|बेसन पिठ]] चाळून घ्यावे . एका परतीमध्ये बेसन पिठ घ्यावे त्यामध्ये थोडे थोडे पाणी मिसळून पिठ पातळ माळून घ्यावे . चवीनुसार [[मीठ]] टाकले तरी चालेल . पिठ माळून १ तास भिजत ठेवावे . पिठ चं मऊ भिजल्यानंतर एका काढई मध्ये तेल गरम कराय मंद आचेवर ठेऊन द्यावे . तेल तापल्यानंतर भिजलेले बेसन पिठ शेव्ग्यामध्ये भरून त्याचे वेढे तेलात तळुन घ्यावेत . तळलेली [[शेव]] हाताने बारीक करुन घ्यावी किवा तुमच्या आवडीनुसार मिक्सर मध्ये बारीक केली तरी चालेल . बारीक केलेल्या शेवेमध्ये [[काजू]] , [[बदाम]], मनुके , जायफळ एकत्र करुन घ्यावे . दुसऱ्या पातेल्यामध्ये २ ग्लास पाणी गरम क्राय ठेऊन त्यामध्ये १ किलो साखर मिसळून घ्यावी . त्याचा पाक होई पर्यत थांबावे व नंतर त्यामध्ये बारीक केलेली शेव मिसळावी . ते मिश्रण घट होई पर्यत हलवत राहावे .ते मिश्रण घट्ट झाले कि लाडू वळआय सुरवात करावी . तुमचे मऊ लाडू तयार झाले .