"मैत्रीण (संकेतस्थळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
जगभर विखुरलेल्या मराठी स्त्रियांना जोडणारे, पहिले, खास स्त्रियांसाठीचे मराठी संकेतस्थळ म्हणजेच [https://www.maitrin.com मैत्रीण.कॉम]! ''''मराठी स्त्रियांची Online Community…'''' ही मैत्रीण.कॉमची tagline आहे. '''६ फेब्रुवारी २०१५''' रोजी भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर यांनी 'द्रुपल' या प्रणालीवर आधारित 'मैत्रीण' सुरू केली.<ref>भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर यांची मुलाखत सकाळ वृत्तपत्राने गुरुवार, दिनांक ९ मार्च रोजी प्रकाशित केली होती. </ref> स्त्रियांसाठीचा खास असा एक आधारगट, ही मैत्रीण.कॉमची ओळख आहे. याशिवाय सदस्य मैत्रिणींनी लिहिलेल्या कथा, ललित, स्फुट, कविता, पुस्तके, चित्रपट आणि भटकंती विषयक लेखन, अशा विविध साहित्य प्रकारातील लेखनही इथे वाचावयास मिळते.
 
मैत्रीण.कॉमला आजवर ७० लाखाहून अधिक पेजव्ह्यूज मिळाले आहेत. ह्या वेबसाईटचे ३२,०००+ वाचक आहेत; तर आत्तापर्यंत मैत्रीण.कॉमवर ९६४* मैत्रिणींना सदस्यत्व मिळालेले आहे. मैत्रीणवर भारतातून साहजिकच सर्वात जास्त वाचक/सदस्या येतात; ह्याचबरोबर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|युनायटेड स्टेट्स]], [[युनायटेड किंग्डम]], युनायटेड अरब एमिरेट्स, [[सिंगापूर|सिंगापोर]], [[ऑस्ट्रेलिया]], [[जपान]], [[इस्रायल|इस्रायेल]], [[जर्मनी]], [[स्वीडन]], [[इंडोनेशिया]], [[बहरैन|बहारेन]] इत्यादी ठिकाणीही मैत्रीण.कॉमच्या सदस्या/वाचक आहेत.
 
== अधिकृत संकेतस्थळ ==