"औष्णिक विघटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
ओळ २:
<br>
ही प्रक्रिया सामान्यतह: सेंद्रीय पदार्थासाठी वापरली जाते की ज्यामध्ये लाकडापासून कोळसा बनवण्याचा समावेश होतो. सेंद्रीय पदार्थाचे पायरोलीसीस करताना त्यामधून द्रव व वायु स्थितीतील अस्थिर उत्पादने आणि स्थायु स्थितीत कोळसा मिळतो जो की कर्बाने समृद्ध असतो. आंत्यतिक पायरोलीसीस मध्ये जास्तप्रमानात कर्बाचे अवशेष शिल्लक राहण्याच्या प्रक्रियेस ‘कार्बानिकरण’ म्हणतात. पायरोलिसिसला गॅसिफिकेशन किंवा दहन प्रक्रियेची पहिली पायरी मानले जाते. <br>
हि प्रक्रिया अधिक प्रमाणामध्ये रासायनिक उद्योगामध्ये वापरली जाते उदाहरणार्थ इथिलीन, कार्बनचे[[कार्बन]]<nowiki/>चे अनेक प्रकार आणि पेट्रोलियम, [[कोळसा]] आणि लाकडापासून बनविलेले इतर रसायने तयार करणे. त्याच प्रमाणे सिमेंट उद्योगा मधेसुद्धा ह्या प्रक्रियेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो.
अलीकडील काळामध्ये हि प्रक्रिया नैसार्गीकरित्या जैविक विघटन न होणाऱ्या कचरयाच्या व्यवस्थाप्नेसाठी वापरली जात आहे उदाहरणार्थ प्लास्टिक कचरा पुन्हा वापरण्यायोग्य तेलामध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये रुपांतरीत करता येतो.