"माघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==माघ महिन्यातील संण आणि उत्सव==
* माघ शुद्ध प्रतिपदा : कलावतीदेवी पुण्यतिथी (बेळगांव); श्रीचिंतामणी यात्रा (कळंब-यवतमाळ)
* माघ शुद्ध द्वितीया : धर्मनाथ बीजोत्सव (धामोरी, ब्र्ह्मगडब्रह्मगड, सोनेवाडी -कोपरगाव तालुका)
* माघ शुद्ध तृतीया : जागजई (यवतमाळ) येथील झेबूजीमहाराज पुण्यतिथी यात्रा; [[मार्कंडेय]] जयंती.
* माघ शुद्ध चतुर्थी : तिलकुंद चतुर्थी; वरद चतुर्थी,; गणेश जयंती; राऊळ महाराज पुण्यतिथी पालखी यात्रा (मोरगांव)
ओळ १८:
* माघ शुद्ध नवमी : मधुसूदन महाराज पुण्यतिथी (सोनगीर-धुळे)
* माघ शुद्ध दशमी : भक्त पुंडलिक उत्सव (पंढरपूर); [[संत तुकाराम]]महाराज अनुग्रह दिन : या दिवसापासून सुरू होणाऱ्या सप्ताहात भंडारा डोंगरावर कीर्तनादी कार्यक्रम होतात.
* माघ वद्य अष्टमी : जानकी जयंती.
 
{{भारतीय दिनदर्शिका महिना|माघ|पौष|फाल्गुन}}
"https://mr.wikipedia.org/wiki/माघ" पासून हुडकले