"इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतिहास हा सोप्या भाषेत
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १३:
== प्राचीन साहित्यात इतिहास ==
[[चित्र:Puran.jpg|इवलेसे|पुराणकथा या एकेकाळचा इतिहास आहेत.]]
राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. [[ऋग्वेद]]संहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच [[नारद]] लिखित [[छांदोग्योपनिषद]] या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. [[संस्कृत]] वाङ्‌मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. [[कौटिल्य]] याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात [[पुराणे]], [[इतिवृत्त]], [[आख्यायिका]], [[उदाहरण]], [[धर्मशास्त्र]] व [[अर्थशास्त्र]] इतक्या विषयांचा समावेश होतो.
 
धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णु पुराण टीका}
"https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास" पासून हुडकले