"नोबेल पारितोषिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''नोबेल पारितोषिक''' हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा [[पुरस्कार]] आहे. [[रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक|रसायनशास्त्र]], [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|भौतिकशास्त्र]], [[साहित्य]], [[नोबेल शांतता पुरस्कार|जागतिक शांतता]], [[वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|वैद्यकशास्त्र]] किंवा [[जीवशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा [[पुरस्कार]] दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक [[आल्फ्रेड नोबेल|आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल]]ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी [[इ.स. १९०१]] मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला.दरवर्षी [[१० डिसेंबर]] रोजी हा पुरस्कार दिला जातो.१९४० ते १९४२ पर्यंत दुसऱ्या महायुध्दामुळे हा पुरस्कार खंडित करण्यात आला होता. <br />
ऑक्टोबर २००६ पर्यंत डिसेंबर २०२०्पर्यंत यंत एकूण ७६३९२९ व्यक्तींना आणि २५ संस्थांना एकूण ७८१९५४ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.
 
इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ [[स्वीडन]]च्या मध्यवर्ती बॅंकेने (रिक्स बॅंकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.