"तंबाखू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Nicotiana2 (2).jpg|right|thumb|200px|तंबाखूचे पिकपीक]]
'''तंबाखू''' [[भारत]]ात उगवणारी एक [[वनस्पती]] आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण, गुच्छफल, क्षारपत्रा, ताम्रकुट व धुम्रपत्र अशी नावे आहेत . शास्त्रीय नाव निकोटिआना टॅबकम (Nicotiana tabacum) असेेआहे . हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला [[चुना]] मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून [[गुटखा]] बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, [[गुटखा]], तपकीर, [[हिरडी|हिरड्यांना]] लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने [[कर्करोग]] होतो.br
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तंबाखू" पासून हुडकले