"तंबाखू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Nicotiana2 (2).jpg|right|thumb|200px|तंबाखूचे पिक]]
'''तंबाखू''' [[भारत]]ात उगवणारी एक [[वनस्पती]] आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण , गुच्छफल, क्षारपत्रा , ताम्रकुट व धुम्रपत्र अशी नावे आहेत . शास्त्रीय नाव निकोटिआना टॅबकम (Nicotiana tabacum) असेेआहे . हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला [[चुना]] मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून [[गुटखा]] बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, [[गुटखा]], तपकीर, [[हिरडी|हिरड्यांना]] लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने [[कर्करोग]] होतो.br
 
==इतिहास==
 
===युरोपीय===
[[फ्रान्स]]चा [[पोर्तुगाल]]मधील राजदूत जॉं निको (Jean Nicot) याने [[इ.स. १५६०]] मध्ये एका बेल्जियन व्यापाऱ्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिला. वनस्पतींच्या ज्या वंशातूनतंबाखूवंशातून तंबाखू उद्भवतो त्याला, याच जॉं निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिआना’ असे नाव दिले गेले.
 
====नावाचा इतिहास====
ओळ ११:
 
==शास्त्रीय नावे==
 
* भारतीय उपखंडात पिकणारा बहुतांश तंबाखू हा त्यापकी ‘निकोटिआना टोबॅकम’ ( Nicotiana tobacum) या जातीचा असतो व त्याचे कुळ- सोलेनेसी[Solanaceae].
* निकोटिआना रस्टिका या जातीच्या तंबाखूत निकोटीनचे प्रमाण भारतीय तंबाखूपेक्षा जास्त असते.
 
* संस्कृतमध्ये क्षारपत्र,ताम्रकुट, धुम्रपत्र असे नाव आहे
 
==स्वरूप==
अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपटय़ातील जवळपास ६४% निकोटीन पानांमध्ये असते, असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. निकोटीन हे [[कीटकनाशक]] ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत.
 
अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपटय़ातील जवळपास ६४% निकोटीन पानांमध्ये असते असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. निकोटीन हे [[कीटकनाशक]] ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत.
 
==व्यसन==
Line २४ ⟶ २२:
 
===परिणाम===
 
कुठल्याही स्वरूपातील तंबाखूसेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. [[फुफ्फुसाचा कॅन्सर]] सिगारेटमुळे होतो. चघळायच्या तंबाखूमुळे [[तोंडाचा कॅन्सर]] होतो.
दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक बिनतंबाखूचा दिवस’ (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो.तंबाखूमुळे रक्ताचे स्वरूप बदलतेतसेच त्याच्यातील रक्त पेशीचेस्वरूप हिपेशीचेस्वरूपही बदलते.
 
==हेही वाचा==
"https://mr.wikipedia.org/wiki/तंबाखू" पासून हुडकले