"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ २७:
 
== इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश (Login) करण्यासाठी विनंती ==
[[File:Dashboard-v2.pdf|thumb|डॅशबोर्ड लॉगिन मदत पत्रिका 300px|right]]
 
येथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश (Login) करावे हि नम्र विनंती. ह्या मुळे या उपक्रमात आपण दिलेल्या योगदानाची नोंद होईल.
 
* [https://outreachdashboard.wmflabs.org/courses/IIT_Bombay/womens-edit-a-thon-2021?enroll=iflerkyq '''महिला संपादनेथॉन- २०२१ इव्हेंट डॅशबोर्ड साठी येथे क्लिक करा''']
 
इव्हेंट डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून '''महिला संपादनेथॉन-२०२१''' चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल. - [[सदस्य:Raut123|किरण राउत]] ([[सदस्य चर्चा:Raut123|चर्चा]])
 
* सोबत देत असलेल्या मदत पत्रिका आपणास डॅशबोर्डवर नोंदीकृत होण्यात साहाय्य करेल.
 
{{विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग}}