"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ५:
*{{Admin|Tiven2240}}
=== नामांकन ===
नमस्कार, मी विकिपीडियावर २०१६ पासून काम करत आहे. मराठी विकिपीडियावर तांत्रिक व प्रचालकीय कामात माझे फार मोठे योगदान आहे. २०१८ मध्ये मी या विकिपीडियावर १६वा प्रचालक म्हणून निवडून आलो होतो आणि २०२० मध्ये बॅकलॉग सफाईसाठी मला येथील प्रशासकांद्वारे प्रचालक पद दिले गेले होते. मला प्रचालकीय कामात रस आहे व त्याचा अनुभव सुद्धा आहे. मला मराठी विकिस्रोतावर सुद्धा अनेकदा प्रतिपालकांद्वारे प्रचालकीय अधिकार दिले गेले होते. मी मराठी विकिपीडियावर रॉलबकरद्रूतमाघारकार (रोलबॅकर) सुद्धा आहे. माझ्या मराठी विकिपीडियावरील योगदानाची माहिती आपण [https://xtools.wmflabs.org/ec/mr.wikipedia.org/Tiven2240 येथे] पाहू शकता. अधिक सक्रिय प्रचालक या विकिप्रकल्पात नसल्यामुळे मी पुन्हा एकदा येथे प्रचालक अधिकारासाठी विनंती करीत आहेत. आशा आहे की आपण यावर आपले मत व कौल द्याल. धन्यवाद. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:४३, ५ मार्च २०२१ (IST)
 
=== कौल ===